The Man Who Knew Infinity: A Life of the Genius Ramanujan (Marathi) ; The Man Who Knew Infinity: A Life of the Genius Ramanujan (Marathi)....
Srinivasa Ramanujan Information in Marathi
शालेय जीवनात बरेच जणांना कठीण वाटणारा विषय म्हणजे गणित, गणिताची चाचणी म्हटलं कि तेव्हा प्रत्येकाच्या अंगावर शहारे यायचे, पण तेच शालेय जीवनात कधी पदवीच्या मुलांना शिकवले का?
नाही ना!
पण आपल्याच देशाच्या एका महान व्यक्तिमत्वाने शाळेत असताना पदवीच्या मुलांना गणित शिकवले, ते व्यक्तिमत्व म्हणजे श्रीनिवास रामानुजन.
Buy Marathi Book Shrinivas Ramanujan Written By Parachure Kirti Published By Diamond Publications online from MarathiBoli.com | मराठी पुस्तक श्रीनिवास रामानुजन|Shrinivas.
आजच्या लेखात आपण त्याच महान व्यक्तिमत्वा विषयी माहिती पाहणार आहोत, तर चला पाहूया.
महान गणितज्ञ रामानुजन यांच्या विषयी माहिती – Srinivasa Ramanujan Information in Marathi
रामानुजन यांचे सुरुवातीचे जीवन – Srinivasa Ramanujan Biography
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ ला एका ब्राम्हण परिवारात झाला.
त्यांचा परिवार भारताच्या तामिळनाडू च्या कोइम्बतुर मधील इरोड गावात झाला. त्यांचे वडील श्रीनिवास अय्यंगर हे साड्यांच्या दुकानात मुनीम म्हणून काम पाहत असत.
त्यांची आई कोमल तम्मल ह्या एक गृहिणी असतानाच सोबत एका स्थानिक मंदिरात गयिका सुद्धा होत्या.
आणि ज्याप्रमाणे प्रत्येक मुलाला आपल्या आईची जवळीक असते तसे त्या